Bigg Boss Marathi 3 | 18th Nov Episode Highlight | कॅप्टन्सीसाठी विशाल - जयमध्ये Deal | Colors Marathi
2021-11-19 4
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात जय आणि विशालमध्ये कॅप्टन्सी कार्यासाठी डील होतं असते. तर विकास यात आडवा येणार असं जयचं ,म्हणणं असतं. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale